राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात राज्यपालांना पदावरुन हटविण्याची मागणी केली जात आहे. खरचं राज्यपालांना पदावरुन हटविणे शक्य आहे का..? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून...